सेतू अभ्यासक्रम
पूर्वचाचणी 2023 | Bridge Course Curriculum Pretest 2023
सेतू अभ्यास पूर्वचाचणी गुणनोंद तक्ते
Bridge-course-pre-test-marklist
सेतू अभ्यास पूर्वचाचणी
सेतू अभ्यासक्रमच्या सर्व चाचणीसाठी उपयुक्त असे इयत्ता 2 री ते 8 वी साठी उपयुक्त असलेले गुणनोंद तक्ते तयार करण्यात आलेले आहेत. यात आपण २० विद्यार्थ्यांची माहिती भरू शकता.
गुणनोंद तक्ते डाऊनलोड करण्यासाठी वर्गाच्या नावाला क्लिक करा. हे सर्व तक्ते केवळ शिक्षकांना मार्गदर्शक व्हावे या उद्देशाने ठेवलेले आहेत.